कलियुगात मनोकामना पूर्ण करणारी उपासना म्हणजे श्री भुवनेश्वरी ची आराधना होय ।
भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असेच एक प्रासादिक स्तोत्र प्रस्तुत करीत आहोत .या स्तोत्राच्या पठ्नाने
भक्तांच्या सर्व अभीष्ट कामना निश्चितच पूर्ण होतात, म्हणून याचे नाव 'मनोभीष्टस्तोत्र ' असेच आहे ।