आदिशक्ती मुळमाया हिचीच रूपे म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असून अष्ट अवतारात नंदा रक्तदंतीका शताक्षी भीमा व भ्रामरी यांचं समावेश होतो. तमोगुणी प्रधान महाकाली, महारात्री, महाविद्या पहिली तर कमला महाविद्या दहावी आहे .
१] महाकाली महारात्री
२] तारा क्रोधरात्री
३]षोडशी दिव्यरात्री
४]भुवनेश्वरी सिद्धरात्री
५] छिन्नमस्ता वीररात्री
६] भैरवी कालरात्री
७] धूमावती दारुणरात्री
८]बगलामुखी वीररात्री
९] मातंगी मोहरात्री
१०] कमला महारात्री
,